गोवा : लुईझिन फालेरो यांचे राज्यसभा खासदारपदाचे त्यागपत्र
मला बंगालचा प्रतिनिधी या नात्याने खासदारपद प्राप्त झाल्याने मला गोव्याचे प्रश्न मांडण्यास आणि खासदार निधीचा गोव्यासाठी वापर करण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मी खासदार पदाचे त्यागपत्र दिले आहे.