सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमींचा सक्रीय सहभाग, तर प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी
प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमींचा सक्रीय सहभाग, तर प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी
मुंबई येथे छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरात दसरा चौक आणि रंकाळा बसस्थानक परिसर येथे २८ फेब्रुवारी या दिवशी रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.
हिंदूंच्या गणेशोत्सव, तसेच अन्य सणांमुळे प्रदूषण होते, अशी आरोळी ठोकणारे कथित पर्यावरणप्रेमी, तसेच अंनिससारख्या संघटना अशा वेळी गप्प बसतात, यातून हे सर्व हिंदुद्वेषी आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना कोल्हापूर आणि सांगली येथे अभिवादन करण्यात आले त्याचा चित्रमय वृत्तांत . . .
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले ? हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यात कोण गुंतले आहे आणि कोण कारागृहात जाणार हे स्पष्ट होईल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
महाराष्ट्र धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केले. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहून महाराज त्याची निवड करत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे.
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन
पेठेतील नागरिक आणि शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम !
नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
कोल्हापुरातील ‘जयप्रभा स्टुडिओ’ची विक्री झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला. खरेदी करणार्यांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या मुलांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. या स्टुडिओत भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणी होत होती.