
कोल्हापूर, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबई येथे छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरात दसरा चौक आणि रंकाळा बसस्थानक परिसर येथे २८ फेब्रुवारी या दिवशी रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली आणि वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागले. या प्रसंगी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती संभाजीराजेंच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देण्यात आल्या. या मागणीला ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ने पाठिंबा दर्शवला आहे.
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !