पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती सेवकांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा !
पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती सेवकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .
पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती सेवकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .
कोल्हापूर महापालिकेने भाविकांकडून विविध कुंडांमध्ये गोळा केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करतांना त्या फेकल्याचा ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. या संदर्भात अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाकडून या युवकाचा शोध चालू आहे.
श्री गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून प्रशासनाने भाविकांना यांत्रिक पद्धतीने नाही, तर विधीवत् पद्धतीने वहात्या पाण्यातच मूर्तीविसर्जन करू देणे अपेक्षित आहे ! असे न करता महापालिका प्रशासन एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावनांची गळचेपीच करत आहे !
भाविकांच्या धर्मभावना जपण्यासाठी यशस्वी लढा देणार्या हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे आणि श्री. कौशिक मराठे यांचे अभिनंदन !
वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच महापालिका प्रशासन अन् पर्यावरणवादी वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवाला प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !
प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आग्रही भूमिका घेणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी गप्प का रहाते ?
विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्ले गावच्या सीमीत ही कारवाई केली. या प्रकरणी श्रीकृष्ण कदम याला अटक करण्यात आली असून स्विफ्ट ही चारचाकी गाडीही जप्त केली आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरातून साहित्य बाहेर नेणे, तसेच लाडू-प्रसाद आणि अन्य साहित्य मंदिरातून आत-बाहेर करण्यासाठी दोन वाहनांची आवश्यकता होती. ही वाहने बेंगळुरू येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.