जागतिक युद्ध आणि भारत !

७ ऑक्टोबरला ‘इस्रायल-हमास’ युद्धाला १ वर्ष पूर्ण झाले. या युद्धामध्ये इराण, हुती आणि हिजबुल्ला मोठ्या संख्येने भाग घेत आहेत. रशिया-युक्रेन युद्धासह इस्रायल-इराण युद्धाचा जगावर आणि भारतावर मोठा प्रभाव पडत आहे. भारत युद्धाच्या प्रभावाला कशा प्रकारे सामोरे जात आहे, याचे विश्लेषण लेखाद्वारे केले आहे. 

New Hezbollah Chief : हिजबुल्लाच्या प्रमुखपदी नईम कासिम

इस्रायलच्या आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाल्यानंतर ३२ दिवसांनी हिजबुल्लाने नवीन प्रमुखाची घोषणा केली आहे.

JNU Cancels Seminars : इराण, पॅलेस्‍टाईन आणि लेबेनॉन या देशांच्‍या भारतातील राजदूतांची ‘जे.एन्.यू.’मधील व्‍याख्‍याने रहित

मुळात या देशांच्‍या राजदूतांची व्‍याख्‍याने आयोजितच का करण्‍यात आली होती ? अशांना भारतात सार्वजनिक व्‍यासपीठ मिळाल्‍यास त्‍याचा वेगळा अर्थ जागतिक मंचावर जाईल, हे का लक्षात येत नाही ?

संपादकीय : इस्रायलची विजिगीषू वृत्ती !

आतंकवाद कसा संपवायचा ? विजिगीषू वृत्ती सतत जागृत कशी ठेवायची ? हे भारताने इस्रायलकडून शिकणे आवश्यक !

Finally Israel Killed Hamas Chief : हमासचा प्रमुख याह्या सिनवार अखेर ठार !

जिहादी आतंकवाद कसा नष्ट करायचा ?, हे भारताने इस्रायलकडून शिकावे आणि तशी कृती करावी, असेच भारतियांना वाटते !

‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्‍या हत्‍येचे जागतिक परिणाम !

जागतिक स्‍तरावरील पाकचे घटते महत्त्व आणि भारताचा दबदबा लक्षात घेऊन काश्‍मीरचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी सोडवावा, ही अपेक्षा !

‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्या हत्येचे जागतिक परिणाम !

नसरूल्लाच्या हत्येच्या संधीचा लाभ घेऊन भारताने एकाकी पडलेल्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी आक्रमक पाऊल उचलावे !

Israel Again Strikes Lebanon : इस्रायलने लेबनॉनवर केलेल्‍या हवाई आक्रमणात २१ जण ठार

इस्रायलने केलेल्या या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ८ जण घायाळ झाले. दक्षिण लेबनॉनमधून पळून आलेले लोक उत्तर लेबनॉनमधील एका सदनिकेमध्‍ये रहात होते.

Cyber ​​Attacks On Iran : इराणच्‍या अणू प्रकल्‍पांच्‍या संकेतस्‍थळांवर सायबर आक्रमण

इराणच्‍या अणू केंद्रांनाही सायबर आक्रमणांत लक्ष्य करण्‍यात आले. यामुळे इराण सरकारच्‍या जवळपास सर्व सेवा विस्‍कळीत झाल्‍या आहेत.

Giorgia Meloni Expelled Imam : हमासचे समर्थन करणार्‍या पाकिस्‍तानी इमामाला इटली सरकारने देशाबाहेर हाकलण्‍याचा दिला आदेश !  

भारत अशा प्रकारचे निर्णय कधी घेणार ? भारतात जिहादी आतंकवादी संघटनांचे समर्थन करणारे उघडपणे बोलत असतात. त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !