Hamas Head Yahya Sinwar : याह्या सिनवार हमासचा नवा प्रमुख !
पॅलेस्टिनी आतंकवादी गट हमासने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘याह्या सिनवार याची हमासचा नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून त्याने इस्माइल हानियाची जागा घेतली आहे’, असे घोषित केले.
पॅलेस्टिनी आतंकवादी गट हमासने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘याह्या सिनवार याची हमासचा नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून त्याने इस्माइल हानियाची जागा घेतली आहे’, असे घोषित केले.
हमास, तसेच इराण यांच्याकडून इस्रायलवर आक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता इराणसमर्थक संघटना हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक अशी तब्बल ५० क्षेपणास्त्रे डागली.
आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहोत. जो कुणी आमच्या देशाची हानी करेल, तसेच आमच्या नागरिकांची हत्या करेल, त्याला आम्ही धडा शिकवू, अशी चेतावणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली.
हमास या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याची तेहरानमध्ये हत्या झाल्यानंतर आता त्याच्या जागी खालेद मेशाल याची नियुक्ती केली जाणार आहे.
इस्रायलप्रमाणे भारताने जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली असती, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता !
इस्रायलचे मंत्री अमीचाय एलियाहू हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी हानियाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.
इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्र आक्रमणाद्वारे केले लक्ष्य ! शत्रू जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी त्याला धडा शिकवणार्या इस्रायलकडून भारत काय बोध घेणार ?
इस्रायलवर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांना तात्काळ ठार मारून इस्रायल सूड उगवतो. आतंकवादग्रस्त भारत यातून काही बोध घेईल का ?
हिंदूंवर सातत्याने होणार्या जिहाद्यांचे विविध प्रकारचे आघात उत्तरोत्तर वाढत जाणार आहेत. त्यामुळे भारत सरकार आणि नागरिक यांनी इस्रायलकडून ‘प्रखर राष्ट्रवादा’चा बोध घ्यायला हवा !
इस्रायलमध्ये घुसल्यामुळे होणारे परिणाम हमास गेले काही महिने भोगत आहे. त्यामुळे भारतद्वेषी तुर्कीयेने आत्मघात करून घ्यावाच, असेच भारतियांना तरी वाटेल !