Joe Biden On Netanyahu : गाझा युद्ध हाताळण्यात नेतान्याहू यांनी चूक केली ! – जो बायडेन

त्यासह बायडेन यांनी प्रशासनाला गाझा भागांत अधिकाधिक साहाय्य पोचवण्याचे आवाहन केले आहे.

Netanyahu On Gaza War : गाझाविरुद्धच्या युद्धातील विजयापासून आम्ही केवळ एक पाऊल दूर ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

जोपर्यंत हमास सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करत नाही, तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असेही त्यांनी हमासला ठणकावले.

इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन

जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने  इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.

आता जगभर इस्लामी विस्थापित अनाश्रित !

सध्या ‘हमास’ ही आतंकवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात जे घनघोर युद्ध चालू आहे, त्यामुळे जवळपास १० लाख मुसलमान निर्वासित झाले

अनिश्चिततेच्या गर्तेत कोसळलेला इस्लामी आणि यहुदी संघर्ष म्हणजे जगाला डोकेदुखी !

नुकताच दमिष्कमधील (सीरिया) इराणी दूतावासावर इस्रायलने केलेल्या हवाई आक्रमणात ‘इराणी शिया मिलिशिया इस्लामिक रिव्हर्शल्युशनरी गार्ड कोअर’चा वरिष्ठ कमांडर महंमद रेझा झहिदी आणि अन्य ५ वरिष्ठ सैन्य अधिकारी ठार झाले.

US Warn Israel : तात्काळ युद्ध थांबवा अन्यथा पाठिंबा देण्यावर विचार करू ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दूरभाष !

Iftar In White House : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्यास मुसलमानांचा नकार !

चीनकडून १० लाखांहून अधिक उघूर मुसलमानांवर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या अत्याचारांवरून जगभरातील मुसलमान का गप्प आहेत ?

Israeli Strike Aid Workers : इस्रायलकडून अनावधानाने झालेल्या आक्रमणात ७ साहाय्यता कर्मचारी ठार

हे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पोलंड आणि अमेरिका या देशांचे नागरिक होते.

Israel Ban Al Jazeera : इस्रायलमध्ये ‘अल् जझीरा’ वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी !

इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोचवल्याचा ठपका

इस्रायलकडून सीरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आक्रमण : ३८ जणांचा मृत्यू !

हमासविरुद्ध युद्ध चालू असतांनाच इस्रायलने २८ मार्चला रात्री उशिरा सीरियातील अलेप्पो शहरावर हवाई आक्रमण केले.या आक्रमणात ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांत हिजबुल्लाहच्या ५ आतंकवाद्यांचा समावेश आहे.