Houthi Israel : हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात इस्रायली नौकांवर डागली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे
गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.
गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.
‘फताह’ हे ‘हरकत अल-ताहरीर अल-फिलिस्टिनिया’ या त्यांच्या नावाच्या ‘शॉर्ट फॉर्म’ला उलट केल्यावर आलेले नाव आहे. ‘फताह’ची स्थापना अनेक लोकांनी केली होती.
गेल्या मासात ७ ऑक्टोबरला २ सहस्रांहून अधिक जिहादी आतंकवाद्यांनी १ सहस्र २०० हून अधिक निष्पाप इस्रायली नागरिकांचा नरसंहार केला. ‘इतबा अल् यहुदी’ म्हणजेच ‘ज्यूंचा नरसंहार’..
‘पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलला विरोध’ हे काँग्रेसचे नेहमीचेच धोरण असून यामागे मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हेच एकमेव कारण आहे, हे जगजाहीर आहे. काँग्रेसला उतरती कळा लागली असतांनाही तिला हे उमगत नाही, हे तिचे दुर्दैव नि देशाचे सुदैव, हे मात्र खरे !
हमास ५० ओलीस, तर इस्रायल १५० पॅलेस्टिन बंदीवान यांची सुटका करणार !
आता भारताने ‘हमास’वर बंदी घालावी, अशीच इस्रायलची अपेक्षा असणार, यात शंका नाही ! भारत अशी बंदी घालणार का ?, हाच प्रश्न आहे !
ही घटना ‘आतंकवादी कृत्य’ असल्याचे संबोधून यामागे इराण असल्याचा इस्रायलचा दावा !
पॅलेस्टाईनच्या प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही चेतावणी दिली.
या रुग्णालयाचा वापर हमासचे आतंकवादी करत असल्याची माहिती आहे. हे रुग्णालय इंडोनेशियाच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे.