Nijjar Murder Case : भारत सरकारसमवेत एकत्रितपणे अन्वेषण चालू ठेवू ! – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे विधान !

UN Kejriwal Arrest : (म्हणे) ‘निवडणुकीच्या काळात लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित रहातील, अशी अपेक्षा !’ – संयुक्त राष्ट्र

केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणी आता संयुक्त राष्ट्रांचेही विधान !

इस्रायलकडून सीरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आक्रमण : ३८ जणांचा मृत्यू !

हमासविरुद्ध युद्ध चालू असतांनाच इस्रायलने २८ मार्चला रात्री उशिरा सीरियातील अलेप्पो शहरावर हवाई आक्रमण केले.या आक्रमणात ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांत हिजबुल्लाहच्या ५ आतंकवाद्यांचा समावेश आहे.

इस्रायलला पोचले १ सहस्र भारतीय कामगार !

भारतासोबतच्या करारानुसार इस्रायलमध्ये ४२ सहस्र कामगारांना नेण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत केवळ १ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला पोचले आहेत, असे इस्रायलच्या स्थलांतरित विभागाने सांगितले.

ब्रिटनच्या उत्कर्षासाठी हिंदूंनी दिलेल्या योगदानाविषयी विरोधी मजूर पक्षाच्या नेत्याने मानले आभार !

हिंदूंच्या एकगठ्ठा मतांची किंमत केवळ भारतीलच नव्हे, तर जगभरातील राजकीय पक्षांना समजू लागली आहे, असे म्हटल्यास चुकीचे वाटू नये !

(म्हणे) ‘अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे !’

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानची नेहमी बाजू घेत असतो, त्याविषयी चीन तोंड उघडेल का ?

चिनी नागरिकांना लक्ष्य करणार्‍या ‘बलुच लिबरेशन आर्मी’वरून चीनने पाकला ठणकावले !

‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे.

India Weather Forecast : भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज!

भारतीय हवामान खात्याच्या अहवालातही ‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल’, असे नमूद करण्यात आले आहे.

S Jaishankar Target China : भारतासमवेतचा दीर्घकालीन लेखी करार कायम ठेवण्यात चीन अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद  साधतांना ते बोलत होते.

US Kejriwal Arrest : (म्हणे) ‘आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे !’ – अमेरिका

भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !