मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे !
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू होते.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानंतर मागील १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे; मात्र आहे त्या ठिकाणी बसून आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका मनोज जरांने यांनी घेतली आहे.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते १०० टक्के मिळणार आहे. मी आणि माझे सर्व सहकारी या आंदोलनासमवेत आहोत. श्री शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे.’’
सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले; पण त्यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये चुका झाल्या.
हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?
राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात ९ सप्टेंबर या दिवशी झालेली चर्चेची तिसरी फेरी निष्फळ ठरली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण अव्याहत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मनोज जरांगे म्हणाले की, सरकारसाठी आम्ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता; मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पहात आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव घोषित करणार नाही.
जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचे दायित्व अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यावर देण्यात आले आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला विदर्भाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या ८ दिवसांपासून चालू असलेल्या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्यात सरकारला ५ सप्टेंबर या दिवशी अपयश आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम !