हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘श्रीराम जन्‍मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्‍ट’चे महासचिव चंपत राय यांची सदिच्‍छा भेट !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘श्रीराम जन्‍मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्‍ट’चे महासचिव श्री. चंपत राय यांची सदिच्‍छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. चंपत राय यांचा शाल आणि भेटवस्‍तू देऊन सन्‍मान करण्‍यात आला.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. त्यांना समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच हलाल प्रमाणपत्र रहित करण्याच्या प्रक्रियेसंबंधीचे निवेदन देण्यात आले.

सतर्कता आणि स्‍वसंरक्षण प्रशिक्षण हाच महिलांवरील अत्‍याचार थांबवण्‍याचा उपाय ! – सौ. धनश्री केळशीकर, प्रवक्‍त्‍या, सनातन संस्‍था

आज आपल्‍या देशात प्रत्‍येक चौदाव्‍या मिनिटाला बलात्‍कार होतो. साक्षीला भर रस्‍त्‍यात चाकूचे अनेक वार करून मारले जाते. त्‍या वेळी आजूबाजूची माणसे केवळ बघ्‍याची भूमिका घेतात. या घटनेवरून समाजाची दायित्‍वशून्‍यता दिसून येते.

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारेयांना तात्काळ अटक करण्यात यावी.

३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन !

‘प्राचीन भारतीय मंदिर संस्‍कृती’चे रक्षण व्‍हावे, राष्‍ट्र, हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांवर होणार्‍या आघातांना संघटितपणे विरोध करण्‍यासाठी दिशादर्शन व्‍हावे, यासाठी गौड सारस्‍वत ब्राह्मण टेंपल ट्रस्‍ट, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन केले आहे.

‘जनरल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या राष्ट्रीय सचिवांना दिली ‘हलाल’च्या आर्थिक धोक्यांची माहिती !

हलाल प्रमाणपत्रातून कमावलेल्या पैशांच्या उपयोग समाजविरोधी, राष्ट्रविरोधी, घटनाबाह्य किंवा सांप्रदायिक कलह यांसाठी होत आहे का ? यावर केंद्रशासनाने लक्ष ठेवावे.- हिंदु जनजागृती समिती

प्रदूषणाच्‍या नावाखाली गणेशोत्‍सवच नव्‍हे, तर अनेक सण-उत्‍सवांवर बंधने आणण्‍याचे षड्‍यंत्र ! – अधिवक्‍ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्‍कृती अभ्‍यासक

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘गणेशोत्‍सवामुळे जलप्रदूषण होते का ?’

प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करणार्‍यांचे कुंभारांशी साटेलोटे ?

नदीच्या किनारी दान घेतलेल्या या श्री गणेशमूर्ती या ‘आयशर टेंपो’मधून कोल्हापूर, सांगली येथील कुंभारांना अगोदरच विकल्याची चर्चा जनमानसात आहे.

भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्‍यवस्‍थेचे भीषण संकट! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

अनेकांना ‘हलाल’ हा शब्‍द मांसापुरता मर्यादित आहे, असे वाटते. प्रत्‍यक्षात मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्‍लामी संकल्‍पना ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ निर्माण करण्‍यासाठी धान्‍य, शाकाहारी पदार्थ, औषधे, रुग्‍णालये, इमारती, उपाहारगृहे, पर्यटन, संकेतस्‍थळे आदी प्रत्‍येक क्षेत्रांत लागू करण्‍यात आलेली आहे.

सातारा येथे घरगुती श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍याकडे भाविकांचा कल !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्‍यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन केले.