
अयोध्या (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव श्री. चंपत राय यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. चंपत राय यांचा शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी ‘लोकभारती’ हे सहव्यवस्थापक श्री. कमलेशकुमार गुप्ता, समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी अन् समितीचे श्री. प्रशांत वैती उपस्थित होते.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !