ताप आलेल्या रुग्णाला जेवणाचा आग्रह करू नये !
‘खाल्ले नाही, तर शक्ती मिळणार नाही’, असा सर्वसाधारण समज असतो; परंतु ‘प्रत्येकाच्या शरिरात अन्नाचा राखीव साठा असल्याने १ – २ दिवस काही न खाता उपवास केल्यास काही अपाय होत नाही’, हे लक्षात घ्यावे आणि तापाच्या रुग्णाला जेवणाचा आग्रह करणे टाळावे.’