शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील सात्त्विक आहाराचे महत्त्व !
‘सात्त्विक आहारातून सात्त्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो. आहार हा तमोगुणी असेल, तर या तमोगुणी ऊर्जेवर चालणारा देह पापयुक्त कर्माला बळी पडतो.