
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकी दशमी, एकादशी आणि द्वादशी म्हणजे २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मुखदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
या वर्षी कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक पद्धतीने होणार असून २५ आणि २६ नोव्हेंबर या दिवशी पंढरपूर शहर आणि जवळपासच्या १० गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे. १६ नोव्हेंबरपासून शासनाच्या आदेशानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘बुकींग’ करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !