नागपूर कारागृहातील पोलिसांकडून बंदीवानांना गांजा आणि भ्रमणभाष यांचा पुरवठा !
राठोड अन्य पोलीस कर्मचार्यांच्या माध्यमातून गांजा थेट बंदीवानांपर्यंत पोचवत. याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली.
राठोड अन्य पोलीस कर्मचार्यांच्या माध्यमातून गांजा थेट बंदीवानांपर्यंत पोचवत. याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली.
केंद्र सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातलेली असतांना त्या मालाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होतेच कशी ? यावर पोलिसांचे नियंत्रण का नाही ?
दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. या घटनेची दखल घेत हे स्थानांतर करण्यात आले.
अन्वेषण यंत्रणांच्या दायित्वशून्यतेमुळे ज्या निरपराध्यांना याचा त्रास भोगावा लागतो, त्यांना या यंत्रणेच्या अधिकार्यांकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे.
कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना चरसविक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे.
अशा पोलिसांचा भरण असलेले पोलीसदल महिलांचे रक्षण काय करणार ?
एडविनच्या विरोधात गोवा पोलिसांनी कारवाई का केली नाही ? त्यामुळे ‘अमली पदार्थ व्यावसायिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या साटेलोटे असल्याने न्युनीस यांच्यासारख्या गुन्हेगारावर कारवाई होत नाही’, असे सर्वसामान्यांना वाटल्यास चुकीचे ठरणार नाही !
पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे, असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?
अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणारे सावदा (जिल्हा जळगाव) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ नोव्हेंबरला सकाळी अटक केली.
या घटनेच्या एक दिवस अगोदर घटनेशी साधर्म्य असलेले काही ट्वीट्स करण्यात आले होते. म्हणजे उद्या काय होणार आहे, हे आदल्या दिवशीच अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले होते. तरीही पोलीस आणि प्रशासन ढिम्मच ! सत्य जनतेसमोर त्वरित आले पाहिजे, तरच हा अपघात होता कि घातपात ? हे कळू शकेल.