परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे’, असे सांगणे

एका ज्ञानाच्या धारिकेतील काही उत्तरे काढण्यासाठी मला एक धारिका पाठवली होती. त्याविषयी मी परात्पर गुरुदेवांना भ्रमणभाषवर म्हणाले, ‘‘गुरुदेव, अजून मी त्या धारिकेतील प्रश्नाचे उत्तर काढले नाही; परंतु लवकरच मी ती सेवा पूर्ण करते.’’ गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही आता ज्ञान ग्रहण करण्याची सेवा करण्याची आवश्यकता नाही. तुमचा ज्ञानाचा टप्पा संपला आहे. आता तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे.’’

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांनी राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

‘पू. रमानंद गौडा यांना सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे पुढे दिले आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची अमृतवाणी !

एखाद्या व्यक्तीची स्तुती होत असतांना तिला वाटते, ‘माझीच स्तुती होत आहे.’ त्यामुळे तिचा अहं सुखावतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेसंदर्भात सांगितलेले दृष्टीकोन यजमानांकडून ऐकतांना ‘हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून बाहेर पडत असून ते अनंत काळासाठी मार्गदर्शक आहे’, असे जाणवणे

सत्संगातील दृष्टीकोन म्हणजे पुष्कळ मोठे ज्ञान आहे. ही सूत्रे शब्दांच्या आणि चैतन्याच्या स्तरावर ग्रहण होते. ‘हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून बाहेर पडले असून पुढे अनंत काळासाठी ही सूत्रे मार्गदर्शक ठरतील’, असे वाटणे.

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ?

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ? मग नका ठेवू ना ! हे बघा, परमसत्य जाणण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दुसरे सांगतात त्यावर विश्वास ठेवा; नाही तर स्वतः शोधून काढा.

पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटकमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

प्रार्थना करताच माझ्या भोवती पिवळे वलय निर्माण झाले आणि मला चंदनाचा सुगंध आला.

स्वभावदोष प्रयत्नपूर्वक घालवायला हवेत !

एकीकडे सत्संगाला जायचे आणि दुसरीकडे राग, द्वेष, लोभ, ममता इत्यादींना कवटाळून बसायचे ! अशाने आयुष्यभर सत्संगात जात राहिले, तरी काय होणार ?

पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘माणसाला जेवढे रोग होत आहेत, तेवढेच रानावनात रहाणार्‍या पशूपक्ष्यांनाही होतात. त्यांनाही सर्दी आणि ताप असे रोग होतात; परंतु त्यांना कुणी वैद्यांकडे नेतात का ? ते आपोआपच बरे होतात, तर काही मरतात. त्याचप्रमाणे माणसेही वैद्यांकडे गेली, तरी त्यांतील काही मरतात.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित

साधकांना क्षणोक्षणी घडवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी एका प्रसंगातून ‘दिसेल ते कर्तव्य’, याप्रमाणे प्रत्येक कृती करायला हवी’, याची जाणीव करून देणे