वीर कसे हवेत ?
तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका.
तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका.
आपले जीवन देवाच्या हाती आणि देव नामाच्या स्वाधीन आहे’, हे पक्के लक्षात ठेवा.
ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, तो जगाचा स्वामी होईल.
संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
कर्मकांडाप्रमाणे यज्ञ करतांना अग्नि, आहुती आणि मंत्रजप यांची आवश्यकता भासणे, जठरातील अग्नी प्रज्वलित झाल्यानंतरच भूक लागून नामजप करत अन्न ग्रहण करणे केल्यास ते यज्ञकर्म होणे
नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल, तर ते फक्त नामच होय. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे.
गुरु या शब्दात २ अक्षरे आहेत. ‘गुकार’, म्हणजे अंधकार आणि ‘रुकार’ म्हणजे तेज. अंधकाराचा नाश करणारे तेज. जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते…
‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन येथे दिले आहे.
नाम हे सर्व साधनांत स्वाक्षरीसारखे आहे. हुकूम कितीही कडक असेना का; परंतु त्याच्याखाली जर स्वाक्षरी नसेल, तर त्या हुकुमाला महत्त्व नाही.