बल हेच एकमात्र औषध !

पापी व्यक्तींचा ज्यांच्यावर जुलूम होतो, अशा पापी लोकांसाठीही बल हेच एकमात्र औषध आहे.

सर्व साधनांमध्ये नामस्मरणच श्रेष्ठ साधन !

आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवा. योगामध्ये योग करेपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते.

सद्गुरूंचे प्रमुख कार्य, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शांती आणि समाधान यांची स्थापना करणे

‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…

जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता !

दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो.

‘ज्ञानाचा अथांग सागर’ असणार्‍या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन !

मी आणि प्रियांकाताई (कु. प्रियांका लोणे) आम्ही पुण्याहून रामनाथी आश्रमात येत होतो. अनपेक्षितपणे आम्हाला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा सहवास आणि सत्संग लाभला. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सद्गुरु काकांच्या माध्यमातून आम्हाला अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.

अनंत बल, धैर्य आणि उत्साह असेल, तरच महान कार्ये संपादिता येतील !

आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! बायकीपणा आणि नामर्दपणा मुळीच उपयोगाचा नाही.

रामाच्या नावाने प्रपंच करावा !

प्रपंच करत असतांना त्याची आसक्ती अल्प होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत.

समष्टी साधना करता येण्यासाठी आवश्यक असलेले गुण अंगी बाणवणे महत्त्वाचे असणे

श्री. आशिष जोशी यांनी समष्टी साधना करण्याविषयी त्यांच्या मनातील विचार सांगितल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा सहावा दिवस – सत्र : हिंदु राष्‍ट्रनिर्मितीमध्‍ये अधिवक्‍त्‍यांचे योगदान

हिंदु राष्‍ट्रासाठीच्‍या प्रत्‍यक्ष लढ्यात आपल्‍यासारखे सामान्‍य कार्यकर्ते सहभागी असतील; मात्र आज विरोधकांनी वैचारिक युद्ध चालू केले  आहे. ते जिंकण्‍यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्‍यकता आहे.