एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक दांपत्य मलहेर्बे यांच्याकडून सिंगापूर येथे गुढी उभारून नववर्षदिन साजरा !
कुठे हिंदु संस्कृतीनुसार नववर्षदिन साजरा करणारे विदेशी, तर कुठे पाश्चात्त्याचे अंधानुकरण करून १ जानेवारीला नववर्ष साजरा करणारे जन्महिंदू !
कुठे हिंदु संस्कृतीनुसार नववर्षदिन साजरा करणारे विदेशी, तर कुठे पाश्चात्त्याचे अंधानुकरण करून १ जानेवारीला नववर्ष साजरा करणारे जन्महिंदू !
या ‘यू ट्यूब चॅनेल’वर ‘नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, रामदासी कीर्तन, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, दासगणू महाराज, दत्त संप्रदायाची कीर्तन, असे नानाविध कीर्तनप्रकार ऐकायला मिळणार आहेत. कीर्तनकारांची मुलाखत हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ (संगणकीय प्रणालीद्वारे) पद्धतीने सामूहिक नामजप सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कोरेगाव तालुक्यातील रुई या गावी गत २ वर्षांपासून अनेकजण गुढीपाडव्याला गुढीऐवजी ध्वज उभा करत होते. हिंदु जनजागृती समितीने हिंदूंचे प्रबोधन केले आणि त्यांना गुढी उभारण्याचे आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले.
या व्याख्यानात ६४ धर्मप्रेमी युवक-युवती आणि त्यांचे २० पालक सहभागी झाले होते. उपस्थितांनी नववर्षारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा करून हिंदु कालगणनेनुसार शुभेच्छा देणार, असा निर्धार करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस पापी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले; पण त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन नव्हे, तर त्यांचा शौर्यदिन आम्ही मानतो.
धर्माला आलेल्या ग्लानीच्या वर्तमानकाळात संतांची संघटित शक्ती हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते, असे उद्गार अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी (माऊली सरकार) यांनी १३ एप्रिल या दिवशी येथे केले.
गुढीपाडव्याचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व काय आहे ? धर्मशास्त्रानुसार आणि सध्याच्या आपत्काळात तो कसा साजरा करावा, हे लोकांना अवगत व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ माध्यमातून जिल्ह्यामध्ये विहंगम धर्मप्रसार चालू होता.
गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी रामतत्व १०० पटीने अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.
गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.