सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्या’चे आयोजन
इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्या’चे आयोजन
येथे ‘नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचा कक्ष लावण्यात आला.
गुरुदेवांचे कार्य इतके महान आहे की, माझ्याकडे व्यक्त करायला शब्दच नाहीत. तुमच्या गुरुदेवांचे सगळीकडेच लक्ष असते, असे उद्गार त्यांनी प्रदर्शनास भेट देतांना काढले.
श्री दैत्यनिवारणी मंदिराचे पुजारी श्री. वसंत (अण्णा) बोराटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गामातेच्या छायाचित्राचे पूजन करून या कक्षाचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.
शारदीय नवरात्र ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाले. या निमित्ताने पुणे येथील जागृत देवस्थान श्री चतुःश्रृंगीदेवी येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.
सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील देवपूर भागातील श्री एकवीरादेवी मंदिर आणि शिंदखेड तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी माता मंदिर येथे नवरात्रीनिमित्त ग्रंथ अन् सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती.
निपाणी (कर्नाटक) येथील प्रदर्शन कक्षास भाजपच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ खरेदी केले.
अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यात, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.