सनातनचे ग्रंथ वाचल्यामुळे जिज्ञासू व्यसनमुक्त होणे
सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.
सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.
ग्रंथप्रदर्शनावर कॅनडामधील एक जिज्ञासू आले होते. त्यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली. ते म्हणाले, ‘‘ही उत्पादने दर्जेदार असूनही बाजारमूल्याहून पुष्कळ स्वस्त आहेत.’’
सनातनचे आध्यात्मिक ग्रंथ, धर्मशिक्षणाचे फ्लेक्स फलक आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात घेतला.
सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांच्या माध्यमातूनही अध्यात्मप्रसार अन् धर्मप्रसार !
सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.
संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने ३ मार्च या दिवशी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सात्त्विक उत्पादने, तसेच शास्त्रोक्त माहिती असलेल्या ग्रंथांचे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कक्ष लावण्यात आले होते.
सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.
पुस्तक मेळ्यातील अन्य विक्रेत्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावरील साहित्य खरेदी केले. त्यांनी संस्थेच्या आकर्षक प्रदर्शनाचे पुष्कळ कौतुक केले. ‘‘संपूर्ण मेळ्यात असे प्रदर्शन नाही’’, असे ते म्हणाले.
सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहून त्यांनी सांगितले, ‘‘प्रदर्शनाला भेट देऊन आमचे माघमेळ्याला येण्याचे सार्थक झाले, असे आम्हाला वाटत आहे.’’