सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी ! महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी ! 20 Feb 2023 | 10:34 AMFebruary 20, 2023 Share this on :TwitterFacebookWhatsapp राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे (उजवीकडे) यांनी पेण येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘नटराज वंदना’ विशेषांक भेट देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे (मध्यभागी) यांनी वरळी येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनकक्षाला भेट देऊन सनातनच्या कार्याचा गौरव केला. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट देण्यात आला. चेंबूरमधील भूलिंगेश्वर येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सनातनच्या ग्रंथांविषयीची विस्तृत माहिती साधकांकडून जाणून घेतांना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर (डावीकडे) Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख संपादकीय : दान आणि भीक !हिंदु धर्माच्या उत्कर्षासाठी प्रत्येक हिंदु मुलावर मौजीबंधन संस्कार करणे आवश्यक !हिंदुस्थानच्या विरोधात काम करणार्यांची स्मारके आपण का जपत आहोत ? – खासदार नरेश म्हस्केPrayagraj Kumbh Parva 2025 : ‘एन्.डी.आर्.एफ्.’ने ठिकठिकाणी लावले जनजागृतीपर फलक !३६ बाँबशोधक पथकाद्वारे संपूर्ण महाकुंभक्षेत्राची पडताळणी !Pune Unauthorized Tombs Removed : पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली !