परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा आणि भाव असणाऱ्या देवद (तालुका पनवेल) येथील श्रीमती शशिकला पै (वय ६७ वर्षे) !

देवद (पनवेल) येथे रहाणाऱ्या श्रीमती शशिकला पै यांचा आज चैत्र शुक्ल एकादशी (१२ एप्रिल २०२२) या दिवशी ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहोत.

गुरुसेवेचा ध्यास असलेले देहली येथील श्री. श्रीराम लुकतुके (वय ४२ वर्षे) !

चैत्र शुक्ल दशमी (११.४.२०२२) या दिवशी श्री. श्रीराम लुकतुके यांचा ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अवनी लुकतुके यांना श्री. श्रीराम लुकतुके यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ (वय ८ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल पक्ष नवमी (श्रीरामनवमी), म्हणजे १०.४.२०२२ या दिवशी ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ हिचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रेमभाव, त्यागी वृत्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणाऱ्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील (वय ५१ वर्षे) !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी त्यांचा ५१ वा वाढदिवस झाला त्यानिमित्त (पू.) शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कुटुंबियांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांना आनंद देण्यासाठी धडपड करणारे अन् सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे पुणे येथील श्री. सुयोग जाखोटिया !

२.३.२०२२, माघ अमावास्या या तिथीला श्री. सुयोग सुरेश जाखोटिया यांचा ३५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम राजाभाई सवसाणी-पटेल (वय ७० वर्षे) !

कोल्हापूर येथील धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम सवसाणी-पटेल यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त श्री. सवसाणी-पटेलकाका यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने (वय १ वर्ष) !

चैत्र शुद्ध पक्ष चतुर्थी (५.४.२०२२) या दिवशी चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रगल्भ, अंतर्मुख आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. अपाला अमित औंधकर (वय १५ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. अपाला अमित औंधकर ही दैवी बालके आणि दैवी युवा साधक यांचा ‘दैवी सत्संग’ घेते. त्या सत्संगांना उपस्थित असणारी दैवी युवा साधिका कु. मधुरा गोखले हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

समंजस, प्रेमळ आणि लहान वयातही दायित्वाने वागणारी देवद येथील सनातनच्या आश्रमातील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) !

कु. कल्याणी फाटक हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सुत्रे येथे दिली आहेत.

साधनेचे संस्कार करणारे आपले साधक माता-पिता सौ. साधना आणि श्री. अशोक दहातोंडे यांच्याविषयी कु. वेदिका दहातोंडे (वय १५ वर्षे) हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

माझ्यावर साधनेचे संस्कार करतांना त्यांनी भावनाशीलतेने मला मानसिक स्तरावर कधी हाताळले नाही. माझे वागणे आदर्श व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील असतात. शिक्षण आणि साधना यांसाठी मला या गोष्टीचा लाभ झाला.