कु. शर्वरी कानस्कर हिने सादर केलेल्या विविध प्रकारच्या गीतांवरील नृत्यांचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या साधकावर झालेला परिणाम
पौष कृष्ण पक्ष दशमी (६.२.२०२१) या दिवशी कु. शर्वरी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
पौष कृष्ण पक्ष दशमी (६.२.२०२१) या दिवशी कु. शर्वरी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
पौष कृष्ण पक्ष एकादशी (७.२.२०२१) या दिवशी कु. वरुण शेट्टी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त पद्मनाभच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये . . .
पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी सौ. समृद्धी राऊत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या यजमानांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘श्री. निरंजन चोडणकर याचा हात धरून साधनेत पुढे जाण्याचा आनंद श्री गुरुकृपेने आम्हाला घ्यायला मिळतो. त्याची साधनेतील साथ गुरुचरणी समर्पित होण्यासाठी सार्थकी होत आहे. गुरुदेव आणि निरंजनदादा यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
संसार आणि साधना दोन्हींची सांगड तिने व्यवस्थित घातली आहे. ती साधना म्हणून घरचे दायित्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती योग्य नियोजन करून दोन्हींचा मेळ व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते.
एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना बेळगाव येथील श्रीमती मंगला मट्टीकल्ली यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
श्री. विष्णुपंत जाधव यांची साधकांना जाणवलेली गुण वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
जयेश कापशीकर याच्या संदर्भातील लेख वाचल्यावर भारताची अजिबात काळजी वाटत नाही, उलट भारत जगातील एक श्रेष्ठ देश असेल, याची खात्री पटते. जयेश आणि त्याचे आई-वडील यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
एकदा जयेशने ‘केसरी’ हा चित्रपट पाहिला. त्यात मुख्य सैनिकाला लढतांना वीरमरण येते. तो चित्रपट पाहिल्यावर बर्याच वेळा तो मला म्हणायचा, ‘‘आई, मलाही असेच माझ्या मातृभूमीसाठी लढतांना वीरमरण आले, तर किती चांगले होईल !’’