पार्थिव सिद्धिविनायक व्रतासंबंधी काही शंकांचे हिंदु धर्मशास्त्रानुसार निराकरण !
‘सिंहासनावर बसलेला एकदंत, शूर्पकर्ण, गजवक्र (हत्तीप्रमाणे मुख असलेला), लंबोदर, हातात पाश, अंकुश, रद म्हणजे (तुटलेला दात) आणि वरदकर (आशीर्वाद देणारा), रक्तवास म्हणजे लाल वस्त्र धारण केलेला, लाल फुलांनी सजवलेला गणपति हवा.