विविध राज्यांत असलेल्या या जागृत गणेश मंदिरांना तुम्ही भेट दिली आहे का ?

यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध राज्यांतील काही प्राचीन गणेश मंदिरांचा इतिहास जाणून घेऊया.

कोकणात गणेशोत्सवासाठी एस्.टी. बसमधून अडीच लाखांहून अधिक गणेशभक्त आले

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव ! या उत्सवासाठी कोकणात लाखो गणेशभक्त येत असतात. खासगी वाहने, रेल्वे यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांतूनही मोठ्या प्रमाणात हे गणेशभक्त कोकणात येतात.

पिंपरी येथे महापालिकेच्या वतीने घाटांवर कृत्रिम हौद सामाजिक संस्थाकडून धर्मद्रोही मूर्तीदान उपक्रम !

चिंचवड येथील मोरया घाट, केशवनगर घाट, निगडी आणि आकुर्डी प्राधिकरणातील भाविकांनी गणेश तलावात, तर रावेत येथील भाविकांनी बास्केट पुलाजवळील घाटावर असलेल्या मूर्तीदान केंद्रावर मूर्तीदान केले.

‘गौरींची सेवा, म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सेवा आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यावर आलेल्या अनुभूती

‘आमच्याकडे प्रतिवर्षी गौरी स्थापित करतात. वर्ष २०२३ मध्ये ‘गौरी म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्याकडे येणार आहेत…

काही ठिकाणी घाट बंद, तर काही ठिकाणी श्री गणेशमूर्तींचे दान करण्याचे आवाहन !

विसर्जन घाटावर पुणे महापालिकेकडून मूर्तीदान करण्यासाठीचे फलक लावले असून भाविकांना मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नदीमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे महापालिकेचे धर्मद्रोही आवाहन !

दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तीचे नदीमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.

दगडूशेठ गणपतीसमोर ३५ सहस्र महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती !

श्री गणेश नामाचा जयघोष करत अथर्वशीर्षासह महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.

गणेशोत्सव आणि ‘भक्ती’गीते !

भक्तीगीतांसोबतच गणपतीच्या विविध आरत्याही आता काही ठिकाणी चित्रपटगीतांच्या तालावर म्हटल्या जातात.पण यातून आपण श्री गणरायाचे विडंबन करून त्याची अवकृपाच ओढवून घेत आहोत, हे कुणाला लक्षात येत नाही.

सातारा येथील व्यापारी वर्गाचा गणपति मिरवणुकांना विरोध नाही !

सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि त्यांच्या निघणार्‍या मिरवणुका यांना व्यापारी वर्गाचा कोणताही विरोध नाही.