‘अ‍ॅपल’ आस्थापनाला भारतियाने १३८ कोटी रुपयांना फसवले !

अमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा !

गोव्यात ४ वर्षांत बलात्काराची २९९ प्रकरणे; पण केवळ ३ प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा !

हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !

गोवा : विवाहाला नकार दिला; म्हणून युवकाकडून मैत्रिणीचे अश्लील छायाचित्र प्रसारमाध्यमात प्रसारित

नैतिकतेची शिकवण नसल्याने समाजात सामाजिक माध्यमांचा कशा प्रकारे वापर केला जातो, याचे हे आहे उदाहरण ! त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या समवेत समाजाला धर्माचे शिक्षण देणे म्हणजेच साधना शिकवणे किती अपरिहार्य झाले आहे, ते लक्षात येते.

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त कारवाई

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई केल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हे प्रकार टळतील !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करण्यामागे षड्यंत्र ! – निर्माते विपुल शहा

या चित्रपटाला विरोध करणारे जिहादी आतंकवाद्यांचे समर्थक असून केंद्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’- काँग्रेसची मागणी

ज्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी काँग्रेसने त्याला विरोध केला आहे आणि आताही ती तेच करत आहे ! काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे, हेच लक्षात येते !

अक्‍कलकोट देवस्‍थानच्‍या नावे भामट्यांकडून भाविकांची लूट !

देवस्‍थानांच्‍या नावे लूट केल्‍याने अनेक पटींनी पाप लागते, हे समजण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

‘लव्ह जिहाद’ची भीषणता दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित !

या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे.

पुणे येथे बंदुकीचा धाक दाखवत धर्मांधाने केला महिलेवर अत्‍याचार !

पुन्‍हा कुणी असे कृत्‍य करण्‍यास न धजावण्‍यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच महिलांनीही अशा नराधमांना धडा शिकवण्‍यासाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी बनून उभे रहायला हवे !

बांधकाम व्यावसायिक डी.एस्. कुलकर्णी यांच्यावर सीबीआयकडून २ गुन्हे नोंद !

येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या विरोधात सीबीआयने दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यावर ५८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ जुलै २०२० या दिवशी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा नोंद केला आहे.