ग्रामसेवकाला लाच घेतांना पकडले !
या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यावर त्यांनी सापळा रचून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपीला पकडले.
या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यावर त्यांनी सापळा रचून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपीला पकडले.
रत्नागिरी- ८ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५-१४० दिवसांत तयार होणारी असून, मध्यम बारीक दाणा आहे. चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली, तर अखंड तांदूळ अधिक होऊन तांदूळतुटीचे प्रमाण खूपच अल्प येते.
दुग्धजन्य पदार्थ आयातीचा निर्णय घेतल्यास दूधउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडतील. दुर्दैवाने आयातीचा निर्णय झाल्यास संघटना’ रस्त्यावर उतरून ‘जेल भरो आंदोलन’ करेल अशी चेतावणी दिली आहे
अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने बागायतदारांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता लागून राहिली आहे. या विदारक परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी जंगल खासगी शेतकर्यांच्या मालकीचे आहे. शेतकरी महसूल आणि वन विभागाकडून जंगलतोडीची रितसर अनुमती घेतात आणि त्यानंतर जंगल तोडले जाते.
संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत ८४ कोटी ७५ लाख रुपयांच्या हानीभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत.
सतत पडणारा पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांत मोठा निर्णय आहे.
नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबवल्या जातात; मात्र ‘भ्रष्टाचार’रूपी किडीमुळे त्यांची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण देश ‘भ्रष्टाचारमुक्त’ करू शकलो नाही, हे सर्वांनाच लज्जास्पद आहे !
राज्यामध्ये नगर, लातूर, धाराशिव, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या दृष्टीने दक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.
‘आय.पी.एल्’मधून झटपट पैसा मिळतो; पण शेतमालाला किमान मूल्यही न मिळणे, हे शेतकर्यांच्या कष्टाचे अवमूल्यन !