बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा नाही : निपाणीत भाजपच्या शशिकला जोल्ले विजयी !
मराठी माणसांवर होणार्या अन्यायाच्या सूत्रावर लढा देणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगाव जिल्ह्यात एकही जागा नाही ! बेळगाव जिल्ह्यात १८ पैकी ११ मतदारसंघामध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे.