One Nation One Election : ‘एक देश-एक निवडणूक’ प्रस्तावाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर !
वर्ष २०२९ मध्ये लोकसभा आणि सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना !
वर्ष २०२९ मध्ये लोकसभा आणि सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना !
ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ?
जननायक जनता पक्षाने भाजपसमवेतची युती तोडल्याने सरकार विसर्जित !
भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितींमध्ये ‘आग सतर्क यंत्रणे’तील बिघाड दुरुस्त करण्यात आला. गोदामातील सर्व मतदान यंत्रे सुरक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाने कळवले आहे.
‘निवडणूक रोखे योजने’च्या अंतर्गत सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे प्रकरण
अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.
‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्चर्य ?
गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण मिळावे, यासाठी गोवा सरकार सातत्याने पाठपुरावा करत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. गोव्यात आजवर अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या अल्प असल्याच्या कारणाखाली त्यांना राजकीय आरक्षण दिले जात नव्हते.
येत्या लोकसभेच्या वर्ष २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांचे संकेतस्थळ, तसेच शासनाच्या अधिनस्थ विभागांच्या संकेतस्थळावरीलही…
येत्या २ महिन्यांत होणार्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य अन् आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे.