फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण : एक विनाशकारी नरकासूर !
सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो.
सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो.
‘दीप’ या शब्दाचा खरा अर्थ ‘तेल आणि वात यांची ज्योत’. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, म्हणजे ‘अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा’, अशी वेदांची आज्ञा आहे.
नरकासुर वध ! श्रीकृष्णाची ही कामगिरी अलौकिक अशी होती. नरकासुराच्या वधामुळे जिकडे तिकडे आनंद झाला. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण घरी येताच त्यास मंगलस्नान घालण्यात आले. या ‘विजयाची स्मृती’ म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशी हा दिवस सर्व भारतीय लोक ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा करत असतात.’
‘दीपावली’ हा शब्द ‘दीप’ आणि ‘आवली (ओळ)’ या शब्दांनी बनला आहे. त्याचा अर्थ दिव्यांची ओळ असा आहे. त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. त्या वेळी अयोध्यवासियांनी दीपोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून दीपावली हा सण चालू झाला आहे.
बर्याच जणांच्या मनात ‘भरती आणि ओहोटी यांचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?’, असा प्रश्न येतो. खरेतर याचे उत्तर ‘हो’, असे आहे. ते कशावरून ? हे स्पष्ट करणारा लेख येथे देत आहोत.
नरकासुराचा वध आश्विन शुक्ल चतुर्दशीला करून श्रीकृष्णाने १६ सहस्र राजकन्या आणि देवता यांना नरकासुराच्या भयापासून मुक्त केले.
धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच प्रातःस्मरणीय आहेत. त्यांच्या क्षात्रतेजाचे स्मरण आपण नेहमीच ठेवले पाहिजे. दिवाळीचा हा पहिला दिवसच या परमप्रतापी राष्ट्रपुरुषाच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत साजरा करूया !
हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.
श्री लक्ष्मी पूजन : आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे देत आहोत . . .