दीपज्योती नमोस्तुते ।

‘दीपावली हा शब्द दीप+आवली (ओळ), असा बनला आहे. ‘दीप’ या शब्दाचा खरा अर्थ ‘तेल आणि वात यांची ज्योत’. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, म्हणजे ‘अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा’, अशी वेदांची आज्ञा आहे.