सोन्याच्या अलंकारांचा लाभ आणि रत्नासह घातल्यावर होणारा परिणाम
सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणाऱ्या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !
सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणाऱ्या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !
रांगोळ्यांमध्ये सात्त्विक रंग भरावेत. अधिक विवेचनासाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ ‘देवतातत्त्वे आणि आनंद आदी स्पंदनांनी युक्त सात्त्विक रांगोळ्या’
सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत.
हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते कधी तरी मंदिरांमध्ये जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’
सप्तचिरंजीवांपैकी एक, म्हणजे वीर हनुमंत ! खरेतर महाबली, अतुल पराक्रमी आणि आजीवन ब्रह्मचारी अशा श्रीरामचंद्रभक्त अंजनेय हनुमंताचे चरित्र आम्हाला ज्ञात आहेच, तरीही त्या नरश्रेष्ठाचे व्यक्तीमत्त्व नक्की कसे होते, याविषयी रामायणात फार विलोभनीय, विलक्षण आणि चिंतनीय असे वर्णन करण्यात आले आहे.
काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी ही आश्विन वद्य चतुर्दशी, तर काहींच्या मते चैत्र शुद्ध पौर्णिमा ! महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.
‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे वर्षातून एकदा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठीच्या चांगल्या कृतीची जागा भयावह विकृतीने घेतली आहे. समाजामध्ये या विकृतींविषयी जनजागृती न केल्यास आणि धर्मशिक्षण न दिल्यास या पुढचे अपप्रकार पहायला मिळाले नाही तर नवलच ! अशी वेळ न येण्यासाठी हिंदु धर्मानुसार वाढदिवस कसा साजरा करावा, हे सांगणे आवश्यक !
शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्यासह मार्गदर्शन करतात. या जगात गुरु-शिष्य हे नाते सर्वांत पवित्र मानलेले आहे; पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी लागत आहे. याहून समाजाचे दुसरे अधःपतन काय असू शकते ? अशी वेळ का आली ?
या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटींनी अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.