अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार !
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी २ जुलै या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, या सर्व मंत्र्यांची खाती घोषित करण्यात आली. यासह पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी २ जुलै या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, या सर्व मंत्र्यांची खाती घोषित करण्यात आली. यासह पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्यासाठी अर्थमंत्रीपदाची मागणी करण्यात येत आहे; मात्र भाजप आणि शिवसेना अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास अनुकूल नसल्याचे पुढे आले आहे.
७ जुलै या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समित्यांची बैठक झाली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी ही घोषणा केली.
४ जुलै या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.
औरंगजेबाला आदर्श मानणारे अशा पक्षाचे नेते उद्या सत्तेत आल्यावर औरंगजेबाप्रमाणे अनुकरण करू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
या वेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या भेटीत महायुतीच्या पुढच्या धोरणाविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर – कोरोना लस सिद्ध करणे हे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे. सध्या ४ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्ट्रात चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची … Read more
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जून या रात्री विलंबाने देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. लेशपाल जवळगे आणि श्री. हर्षद पाटील यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.