
मुंबई – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या वगळून १५ दिवस कामकाज चालणार आहे. ७ जुलै या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समित्यांची बैठक झाली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी ही घोषणा केली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांसह मंत्री उपस्थित होते.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !