‘फोन टॅपिंग’मधील सहभागाविषयी देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी व्हावी ! – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
अधिकारी, आमदार यांच्या ‘फोन टॅपिंग’मध्ये सहभागी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.