मनसेच्या आमदाराने समर्थन देण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची चर्चा !
मनसेचा विधानसभेत १ आमदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील सत्ता स्थापनेविषयी भ्रमणभाषवर चर्चा झाली.
मनसेचा विधानसभेत १ आमदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील सत्ता स्थापनेविषयी भ्रमणभाषवर चर्चा झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील विश्वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.
भाजपने सरकार स्थापनेच्या विषयी कायदेशीर चाचपणी चालू केली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून या दिवशी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. निकाल घोषित होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
पंतप्रधानांच्या हस्ते देहू (पुणे) येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यांत पूर्ण करणार !
विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपने अपक्ष म्हणून पुरस्कृत केलेले उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत.
केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला १४ सहस्र १४५ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर (जी.एस्.टी.) परतावा देण्यात आला आहे. ३१ मे २०२२ पर्यंतचा हा कर परतावा आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून १५ सहस्र कोटी रुपये कर परताव्याचे बाकी असल्याचा दावा केला आहे.
हा मोर्चा भाजपचा नसून यात तमाम संभाजीनगरवासीय सहभागी आहेत. त्यामुळे संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे या दिवशी महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याची सिद्धता चालू झाली आहे.
मिहान येथे आय.आय.एम्. संस्थेची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. ८ मे या दिवशी या इमारतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.