ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन याविषयी त्यांची भेट देऊन सन्मान केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन याविषयी त्यांची भेट देऊन सन्मान केला.
राज्याचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प ९ मार्च या दिवशी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत सादर करणार आहेत. अंदाजे १५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवले जाऊ शकते.
३ जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्यांना शेतमालाची ने-आण करण्याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या नीतीमुळे सर्व उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान यांवर आधारित शिक्षण हे मराठीत देता येणार आहे. ती ज्ञान भाषा आहे.
समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
वर्ष २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महानगरपालिकेने त्याचा आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी केली.
मिरज तालुक्यातील कवलापूर येथे विमानतळासाठी १६० एकर जागा आरक्षित आहे. या जागेवर पूर्वी धावपट्टी होती. कवलापूर येथे विमानतळाच्या जागेसाठी आरक्षण झाल्यास जिल्ह्याच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.
जल अभ्यासक प्रवीण महाजन यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ‘खासदार क्रीडा महोत्सव’ चालू आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांनी क्रिकेट सामना चालू असतांना पंचांसमवेत वाद घालून त्यांना मारहाण केली.