देहली येथे पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणारे काँग्रेसचे माजी आमदार महंमद आसिफ खान यांना अटक

धर्मांधांमध्ये हिंसाचारी वृत्ती मुळातच असल्याने ते कोणत्याही पदाला पोचले, तरी हिंसाचार करतात, हेच परत परत निदर्शनास येते !

इतिहासकारांनी भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन करावे ! – अमित शहा यांचे आवाहन

इतिहासकारांना भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे. सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे ?

अनुमतीविना अमिताभ बच्चन यांचे नाव, तोंडवळा आणि आवाज वापरण्यास बंदी

उच्च न्यायालयाने म्हटले की, हे अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यांच्या अनुमतीविना त्यांचा वलयांकित दर्जा वापरला जात आहे. या कृत्यांमुळे त्यांची अपकीर्ती होत आहे.

अभिनेत्री रिचा चढ्ढा यांंनी गलवान येथील वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांचा केला अवमान !

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

आखाती देशांतून पी.एफ्.आय.ला केला जात होता अर्थपुरवठा !

आखातातील इस्लामी देश भारतात हिंदूंच्या विरोधात जिहादी कारवाया करण्यासाठी येथील जिहादी संघटनांना अर्थपुरवठा करतात, हे लक्षात घ्या ! अशा देशांच्या विरोधात भारताने आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

अंथरूणावर दिले जात आहे जेवण !

सत्येंद्र जैन यांचा कारागृहातील आणखी एक व्हिडिओ !

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावरील बंदी उठली !  

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बंदी घातलेले ट्विटर खाते पुन्हा चालू करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी यासाठी ट्विटरवर सर्वेक्षण केले होते.

लक्ष्य केले जाण्याच्या शक्यतेने न्यायाधीश आरोपींना जामीन देण्यास घाबरतात ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

आरोपींना जामीन देण्यासाठी न्यायाधीश अनिच्छुक आहेत. याचे कारण हे नाही की, ते गुन्हा काय आहे, हे समजून घेत नाहीत. ‘गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात आरोपीला जामीन दिला, तर आपल्याला लक्ष्य करण्यात येईल’, ही भीती त्यांना असते, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

परराष्ट्र मंत्रालयातील वाहनचालकाला अटक : ‘हनीट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय

देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, हा वाहनचालक ‘हनीट्रॅप’मध्ये अडकला होता. वाहनचालक पैशांच्या बदल्यात पाकिस्तानमधील एका अधिकार्‍याला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पाठवत होता.

तिहार कारागृहात ‘आप’च्या मंत्र्याला विशेष वागणूक !

कारागृहात त्यांना मालिश केले जात असल्याचे सीसीटीव्हीचे चित्रण असलेला व्हिडिओ आता भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.