केंद्र सरकार आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात कायदा करण्याच्या सिद्धतेत !

नवी देहली – देशामध्ये आक्षेपार्ह, द्वेष पसरवणार्‍या, भावना दुखावणार्‍या विधानांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार या संदर्भात कठोर कायदा करण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जात आहे. सामाजिक माध्यमांतून असा प्रकार अधिक होत आहे, असे निदर्शनास येत आहे.