डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावरील बंदी उठली !
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बंदी घातलेले ट्विटर खाते पुन्हा चालू करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी यासाठी ट्विटरवर सर्वेक्षण केले होते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बंदी घातलेले ट्विटर खाते पुन्हा चालू करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी यासाठी ट्विटरवर सर्वेक्षण केले होते.
आरोपींना जामीन देण्यासाठी न्यायाधीश अनिच्छुक आहेत. याचे कारण हे नाही की, ते गुन्हा काय आहे, हे समजून घेत नाहीत. ‘गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात आरोपीला जामीन दिला, तर आपल्याला लक्ष्य करण्यात येईल’, ही भीती त्यांना असते, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, हा वाहनचालक ‘हनीट्रॅप’मध्ये अडकला होता. वाहनचालक पैशांच्या बदल्यात पाकिस्तानमधील एका अधिकार्याला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पाठवत होता.
कारागृहात त्यांना मालिश केले जात असल्याचे सीसीटीव्हीचे चित्रण असलेला व्हिडिओ आता भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
भारतातील जिहादी आतंकवाद हा पाकिस्तानने निर्माण केला आहे, जोपर्यंत भारत त्याला संपवत नाही, तोपर्यंत भारतातील जिहादी आतंकवाद आणि भारतातील पाकप्रेमींची जिहादी मानसिकता संपणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताच्या प्रस्तावाला स्थान देण्यात आले नाही. सर्व जीवाश्म इंधने टप्प्याटप्प्याने अल्प करण्याविषयी भारताने या प्रस्तावात म्हटले होते.
क्रूरकर्मा आफताबच्या अमानवी कुकृत्यांविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना, त्यांचे पक्ष, तसेच त्यांचे ओवैसी, अबू आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
या घटनेचा निषेध देशातील एकाही मुसलमान संघटनेने, त्यांच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या धार्मिक गुरूंनी केलेला नाही, तसेच आफताबचे नातेवाइकही गायब झाले आहेत. यातून ‘सर्वजण आतून मिळालेले आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
लव्ह जिहादच्या या अत्यंत संतापजनक दृष्कृत्याविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना आणि त्यांचे ओवैसी, अबु आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : आतापर्यंत २० सहस्र गॅस सिलिंडर्सना ‘क्यूआर् कोड’ लावण्यात आला आहे. पुढील काही मासांत १४.२ किलो वजनाचे सर्व घरगुती गॅस सिलिंडर्स क्यूआर कोडशी जोडले जातील.