Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाचे हादरे देहलीपर्यंत जाणवले !
अफगाणिस्तानला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे हादरे देहली आणि आजूबाजूच्या परिसरातही जाणवले.
अफगाणिस्तानला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे हादरे देहली आणि आजूबाजूच्या परिसरातही जाणवले.
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांपैकी भाजपच्या ८, तर भाजपच्या मित्रपक्षांच्या ३ सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांची संख्या ११२ वर पोचली आहे.
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आजपर्यंत आपल्या देशात बलात्कार्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही, त्यामुळेच अशा नराधमांचे फावले आहे, हेही तितकेच सत्य आहे !
हिंदूबहुल भारतातून कोट्यवधी रुपये कमवणारी यूट्युब, फेसबुक, ट्वीटर आदी विदेशी आस्थापने भारतातील हिंदूंचा किंवा हिंदूंच्या बाजूने बोलणार्यांचा अशा प्रकारे आवाज दाबतात. सरकार अशा आस्थापनांच्या मुसक्या आवळून हिंदूंना न्याय देणार का ?
अमेरिका, चीन आदी भारतविरोधी देश भारताला अस्थिर करण्यासाठी टपलेलेच आहेत. हे पहाता अमेरिकेचे मंत्री आणि मुत्सद्दी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन काय साध्य करू पहात आहेत ?
भारताने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी अमेरिकेशी चर्चा करण्याची काय आवश्यकता ? उद्या भारतातील हिंदूंच्याही सुरक्षेसाठी भारत अमेरिकेशी चर्चा करणार आहे का ?
ही आकडेवारी देशाला लज्जास्पद आहे. यावर सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस, प्रशासन आणि न्यायव्यवस्था विचार करत आहे का ? आणि त्यानुसार कृती करत आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होतो !
मदरशांमध्ये बलात्कार, हत्या, जिहादी आतंकवाद आदी प्रकार घडत असतांनाही सरकार त्यांना अनुदान देते, हे सरकारला लज्जास्पद !
अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केला गेलेला अपमान, हा ‘अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९’ अंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता सध्याची इंग्रजी शिक्षणपद्धत पालटून तीही पूर्णपणे भारतीयच करण्यासाठी पावले उचलावीत !