फेसबूकचे बनावट खाते सिद्ध करून सामाजिक माध्यमांचा वापर करणार्यांची लुबाडणूक करण्याचे गोव्यात वाढते प्रकार !
विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली, तशी गुन्हेगारीतही प्रगती झाली. त्यामुळे केवळ भौतिक प्रगती नव्हे, तर नैतिक प्रगतीही आवश्यक असल्याने समाजाला साधना शिकवण्याला पर्याय नाही.