(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून केरळ काँग्रेसचे हिंदुद्वेषी ट्वीट
विरोधानंतर ट्वीट हटवले !
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून केरळ काँग्रेसचे हिंदुद्वेषी ट्वीट
विरोधानंतर ट्वीट हटवले !
काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !
विधानसभा जनतेच्या कामासाठी असते. अशा मागणीसाठी गोंधळ घालून सभागृहाचा वेळ वाया घालवणार्यांकडून सरकारने त्याचा खर्च वसूल केला पाहिजे !
घराणेशाही, हिंदुद्वेष, राष्ट्राघातकी निर्णय, मुसलमानांचे अतीलांगूलचालन यांमुळे काँग्रेस आता संपण्याच्या मार्गावर आहे. हे काँग्रेसच्या नेत्यांना आता लक्षात येत असले, तरी हे एक वास्तव आहे. ते आता कुणीही पालटू शकत नाही, हे त्यांनी स्वीकारयला हवे !
हिंदूंच्या दृष्टीने हे दोन्ही हिंदुद्वेषी असल्याने त्यांचा राजकीयदृष्ट्या अस्त होणेच योग्य आहे !
मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी राष्ट्रघातकी निर्णय घेतले, त्या पक्षाचे अधःपतन निश्चित होते ! काँग्रेसचे अधःपतन पहाण्याची नामुष्की काँग्रेसवाल्यांवर आली आहे. त्यासाठी त्यांनी सिद्ध रहावे !
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. मतदारांचा एकूणच कल पहाता यंदाच्या निवडणुकीत आक्रमक आणि रोखठोक हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व यांना बहुमत मिळाले आहे, असे सहजच दिसून येते.
काँग्रेसला जनता नाकारत असल्यामुळे काही वर्षांत हा पक्ष इतिहासजमा होईल. हे लक्षात घेता अशा सल्ल्याचा काही उपयोग होणार नाही, हे वाड्रा यांनी लक्षात घ्यावे !
अर्थसंकल्प मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीचा वापर करण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. ही पेटी रायपूर गोकुळ धाम गौठाणमध्ये कार्यरत ‘एक पहल’ या महिला बचत गटाच्या महिलांनी सिद्ध केली आहे.
५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल
पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा : आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत !