जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा ! – राहुल गांधी
५ राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले की, जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जनादेश जिंकणार्यांना हार्दिक शुभेच्छा.