देशातील जनता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अक्षम्य अपराधांना क्षमा करील का ?
ब्रिटनच्या दौर्यावर असतांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विश्वविद्यालयात भारतविरोधी वक्तव्यांची मालिकाच चालू केली.
ब्रिटनच्या दौर्यावर असतांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विश्वविद्यालयात भारतविरोधी वक्तव्यांची मालिकाच चालू केली.
देशात बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने सर्वप्रथम जातीनुसार आरक्षण देऊन बहुसंख्य समाजामध्ये फूट पाडली !
केवळ अमेरिकाच नाही, तर फ्रान्स, इंग्लंड आणि अनेक देश ते ख्रिस्ती असल्याचे अधिकृतरित्या सांगतात, तर भारतात बहुसंख्य हिंदू असूनही भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ?याचे उत्तर जयंत पाटील देतील काय ?
जर हिंदु मुलींनी अशा प्रकारचे आंतरधर्मीय विवाह करावे, असे जर बघेल आणि काँग्रेसींना वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलींचे लग्न अन्य धर्मियांशी करू द्यावे, यात अन्य हिंदूंना काही आक्षेप असण्याचे कारण असणार नाही !
काही महिला संघटनांनी ‘विधवा महिलांच्या नावापूर्वी लिहिण्याचे विविध उल्लेख महिला आणि बालविकास विभागाकडे पाठवले. ही सर्व नावे लोढा यांनी चर्चेसाठी सचिवांकडे पाठवली आहेत. यामध्ये ‘गंगा-भागीरथी’ नावावरून नेत्यांनी टीका केली आहे.
अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !
देश स्वतंत्र झाल्यानंतर म. गांधींनी काँग्रेसचे विसर्जन करण्याचा समादेश (सल्ला) दिला होता. तो न मानल्याने गांधींच्या तत्त्वांची दुर्दशा झालेली पहायला मिळते आहे. हे म. गांधींच्या कुणाही अनुयायाच्या लक्षात येत नाही, ही त्यांची शोकांतिकाच आहे.
काँग्रेसमध्ये व्यक्तीनिष्ठता बोकाळली असल्याचेच हे उदाहरण आहे. कधी पीडित हिंदूंच्या हितासाठी, तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी प्रार्थना केली आहे का ?
त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.
फलकांवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची छायाचित्रे नव्हती !