पश्यंती वाणीसंदर्भात साधकाचे झालेले चिंतन आणि त्यावर भगवंताने दिलेली पोचपावती

‘पश्य म्हणजे पहाणे. त्रिकाल पहाणार्‍या द्रष्ट्या ऋषीमुनींचा नामजप होतो, तशा प्रकारच्या नामजपाला ‘पश्यंती’ म्हणतात.’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे

सद्गुरुकाका देवाशी एकरूप होऊन साधकांसाठी नामजपादी उपाय शोधतात. त्या वेळी ते त्या साधकाशीही एकरूप झालेले असतात.

मनुष्य देह-वाणी शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ ! – ह.भ.प. वासुदेव महाराज गुरव    

हा देह-वाणी पवित्र आणि शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ होय. कलियुगात नामस्मरण हा सोपा साधना मार्ग आहे.

‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना साधकाला आलेल्या अनुभूती

नंतर माझे लक्ष ‘निर्विचार’ या शब्दाच्या ध्वनीवर केंद्रित झाले.तेव्हा ‘निर्विचार’ हा ध्वनी आसमंतात कुठेतरी घुमत आहे आणि आकाशवाणीप्रमाणे तो दूरवरून ऐकू येत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी  सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर श्री. कुमार माने, मिरज यांना आलेल्या अनुभूती 

‘गुरूंच्या आज्ञापालनाने थेट आज्ञाचक्राचा भेद होतो’, असे मी वाचलेले होते. मला ‘प.पू. डॉक्टरांच्या आज्ञेचे पालन केल्याने सहस्रार उघडले’, याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्याच कृपेनेच घेता आली.

विविध शारीरिक त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तात्काळ लाभ होऊन मनाची सकारात्मकता वाढणे

‘मला १५ दिवसांपासून ‘अपचन, झोप न लागणे, पित्त होऊन उलटी होणे आणि भूक न लागणे’, असे शारीरिक त्रास होत होते. मला होत असलेले त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला निरनिराळे नामजपादी उपाय करायला सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

धर्मशिक्षण वर्गातील एका महिलेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केल्यापासून तिच्या यजमानांचे अयोग्य वागणे पूर्णपणे थांबणे !

मानसिक विकारावर ‘स्वयंसूचना देणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करणे’, हे प्रयत्न केल्यावर साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट !

आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

‘श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप करतांना गोवा, येथील श्री. नीलेश पाध्ये यांना आलेल्या अनुभूती

नामजप करतांना सर्व पेशींमध्ये आणि सर्वत्र शिवपिंडीचे अस्तित्व जाणवून मन शांत होण्याविषयी साधकाला आलेला अनुभव.

उतारवयातही सेवेची तळमळ असलेल्या आणि अपघातानंतरही स्थिर रहाणार्‍या भेडशी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले (वय ७३ वर्षे) !

नामजप केल्यानंतर मला वाईट स्वप्ने पडणे बंद झाले. मला होणार्‍या शारीरिक वेदना पूर्णपणे दूर झाल्या. मला आता शांत झोप लागते.