घुसखोरांना साहाय्य करणार्यांना फाशीचीच शिक्षा मिळायला हवी !
बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात ६०४ बनावट पारपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी चालू आहे, तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात ६०४ बनावट पारपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी चालू आहे, तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
बांगलादेशी घुसखोरांनी एवढी बनावट पारपत्रे मिळवेपर्यंत पोलीस झोपले होते का ? हे पोलिसांना लज्जास्पद !
बांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनलेला भारत !
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?
नारायणगाव परिसरात अवैध वास्तव्य करणार्या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) १४ डिसेंबर या दिवशी पकडले. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांची ए.टी.एस्.कडून चौकशी करण्यात येत आहे.
भारतातील गुन्हेगारांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या लाखोंच्या घरात असेल ! सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशाबाहेर काढले पाहिजे !
स्वतः घुसखोरी करून अन्य नागरिकांनाही घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्या धर्मांध बांगलादेशी घुसखोरांना सरकारने भारतातून हाकलून द्यायला हवे !
नागरिकत्व कायद्यातील कलम ‘६ अ’च्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न !
भारत हा बांगलादेशी घुसखोरांसाठी नंदनवन ठरू नये ! भारत सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा करून तो कार्यवाहीत आणावा !
घुसखोरांनी पोखरलेला भारत ! घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर पाऊले उचलणे आवश्यक !