लुप्त होत असलेल्या औषधी वनस्पतींचे संवर्धन करा ! – जागतिक आयुर्वेद परिषदेत आवाहन
यावर उपाय म्हणून लागवडीचा अभ्यास करणे, त्यासंबंधी शास्त्रोक्त माहितीचा संग्रह करणे, औषधांच्या संवर्धनासाठी आवश्यक कायदे करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यावर उपाय म्हणून लागवडीचा अभ्यास करणे, त्यासंबंधी शास्त्रोक्त माहितीचा संग्रह करणे, औषधांच्या संवर्धनासाठी आवश्यक कायदे करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गोव्यात स्वतंत्र आयुष खाते चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ ही लेखमालिका वाचून अनेक जण आरोग्यप्राप्तीसाठी नियमित प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. यासाठी जिभेवर नियंत्रण आवश्यक असते.
आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी तळमळीने प्रयत्न करणाऱ्या नगर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ वैद्यांबद्दल या लेखातून जाऊन घेऊयात.
विज्ञान भारती, आयुष मंत्रालय आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे कला अकादमी परिसरात नववी जागतिक आयुर्वेद परिषद चालू आहे. ८ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या या परिषदेमुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा लौकिक वाढण्यास साहाय्य होणार आहे.
‘लग्नसमारंभाच्या जेवणावळीच्या वेळी थोडे थोडेच वाढून घ्यावे. पदार्थ कितीही आवडीचा असला, तरी तो थोडाच खावा. स्वतःला न आवडणारा पदार्थ वाढून घेऊ नये. पानात काही टाकू नये. अन्नाला नावे न ठेवता चव घेऊन जेवावे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ११ डिसेंबरला होणार समारोप
एका जेवणावळीला अन्य पदार्थांसह बासुंदी आणि सोलकढी हे पदार्थ होते. त्या दिवशी ते पदार्थ एकत्र खाल्लेल्या सर्वांना उलट्या आणि अतीसार झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्यामुळे जेवतांना दुधाचे पदार्थ असल्यास काळजी घ्यावी.
मधुमेह पीडित ६० ते ७० टक्के लोकांना मधुमेहाच्या गंभीर उपद्रवांची कल्पनाच नसते. त्यामुळे साखरेचे अहवाल आणि औषधे यांवर विसंबून वेगळी दक्षता घेतली जात नाही. किंबहुना काय दक्षता घ्यायची, तेच ठाऊक नसते. याची माहिती करून देण्यासाठी हा लेखप्रपंच !